letras.top
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

letra de chala jejurila jaoo - uttara kelkar

Loading...

लई दिसाची हौस राया
चला आता पुरी करू
चला आता पुरी करू

चला जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ

एक आणा अबलक घोडा
एक आणा अबलक घोडा
त्याची रेशीम खाली सोडा
त्याची रेशीम खाली सोडा
माग बसा मी पुढ्यात बसते
माग बसा मी पुढ्यात बसते
जगाला कौतुक दावू
चला जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ

जेजुरी गडावर जाऊ
जेजुरी गडावर जाऊ
देव माल्हारीला पाहू
देव माल्हारीला पाहू
आपण दोघ जोडीजोडीने
आपण दोघ जोडीजोडीने
बेल भंडारा वाहू
चला जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ

letras aleatórias

MAIS ACESSADOS

Loading...