letras.top
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

letra de maza pillu - sneha mahadik

Loading...

माझा राजा तू शोना दिसतंय
माझा शोना तू पिल्लू दिसतंय
तुझ्यावर प्यार करतंय मी
हो, इश्क वाला प्यार करतंय
तुझ्यावर प्यार करतंय मी
हो, इश्क वाला प्यार करतंय
इश्क वाली तुझी मिठी बाते प्यारी
माझ्या हृदयाने का हुरतंय
माझा राजा तू शोना दिसतंय
तुझ्यावर प्यार करतंय मी
हो, इश्क वाला प्यार करतंय
तुझ्यावर प्यार करतंय मी
हो, इश्क वाला प्यार करतंय
कट्टी-बट्टी ची यारी निराळी, वेड लागे जीवा
रुसू नको कधी तू आता, ओढ तुझी मला
sweet तुझी माझी love story भारी
life करूया enjoy सारी
माझा बच्चू लय भारी दिसतंय
माफ कर ना मी sorry बोलतंय
तुझ्यावर प्यार करतंय मी
तुझ्यावर प्यार करतंय

english translation available: https://www.lyricsjet.co/

letras aleatórias

MAIS ACESSADOS

Loading...