letra de gulabi sadi - sanju rathod & g-spark
[intro]
काजळ लावुनी आले मी आज
असं नका बघू, अहो, येते मला लाज
केला श्रृंगार आज घातलाया साज
दिसते मी भारी, जणू अप्सरा मी खास
[pre-chorus]
अए, नखरेवाली, कुठे निघाली?
घालुनी साडी लाल-गुलाबी
पागल करते तुझी मोरनीशी चाल
[chorus]
गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
दिसते मी भारी, राजा, photo माझा काढ
गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
दिसते मी भारी, राजा, photo माझा काढ
[verse 1]
झाला close आता wide, मान वरती ok right!
photo काढतो असा होणार ज्याने वातावरण tight
मस्त खुशीमध्ये बायको माझी करीन pillow fight
माझा होऊ दे पगार, gift करतो ring light
[verse 2]
नको मला चहा-खारी, आता जेवण करून जाईन
celebrity तू, मी तुझा pa बनून राहिन
येणार selfie साठी crowd मला feel होणार proud
जाशीन insta वर live अन मी comment करत पाहीन
[pre-chorus]
करीन कष्ट, माझ्या पैशाने घेणार make-up kit
राजा, होणार मी insta ची star हाये
[chorus]
गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
दिसते मी भारी, राजा, photo माझा काढ
किती मी cute, किती गोड, किती छान
दिसते मी भारी, राजा, photo माझा काढ
[verse 3]
अदा माझी simple, नसले जरी dimple
heroine दिसते, मी heroine
थोडे दिवस थांब अशी line लागीन लांब
मी पण बनूनच दाखवीन heroine
[verse 4]
अए, माझी jasmine, तू माझी खास
मी तुझा समर्थक उद्या पण आज भी
बोल्लेलो, “kiss me,” ती बोल्ली, “आज नाही”
“बनू नको म्हणे इमरान हाश्मी”
[verse 5]
माथ्याची टिकली, पैंजण, बांगडी
हिऱ्याची अंगठी maruti car with
चांदीच कंगण, सोन्याचा कंठण
करीन gift, नाय करत मजाक मी
[pre-chorus]
पुरी करीन तुझी हर एक wish
नको करु शंका, ना सवाल
[chorus]
हाय, गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
दिसते ती भारी म्हणे, “photo माझा काढ”
गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
दिसते ती भारी म्हणे, “photo माझा काढ”
letras aleatórias
- letra de wat is los? - dreierpropeller
- letra de vivir - pablo alborán
- letra de sin - daniel dicriscio
- letra de don't try me - dave east & lil uzi vert
- letra de hopes - amanda mair
- letra de high - piridelmar feat. mr.sax & mia lion
- letra de good food - eddy kim feat. 브레이
- letra de friendzone - umi
- letra de nasib wong ra nduwe - via vallen
- letra de dance to this - daniel dicriscio