letras.top
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

letra de sod lacharicha paksh - sambata

Loading...

{chorus}
बरं जा तू स्वार्थापाठी बीटी भलती खा
जिथं मारणार गां– तिथून कल्टी खा
खोट्या समोर पलटी खा
सत्या समोर ठेव लक्ष
रहा कलयुगात तू दक्ष, नाहीतर होशील भक्ष

सोड लाचारीचा पक्ष
सोड…
सोड लाचारीचा पक्ष
सोड…
सोड लाचारीचा पक्ष
सोड…

{verse 1}
संकट, अंधारकाळात आपल्यांसाठी मी झळकतो
कोण छपरी
कोण कपटी आपण सगळ्यांना ओळखतो काय…
आपुलकी करते दगाबाझी
तू बाजीगर कर के साथ करना चाहता साजिश
पर मैं लक्ष करता हासिल
क्यूंकि हूँ मैं उतना काबिल
आपनो का हात शामिल, होगी दिल की बर्बादी
जो, जो माझा वाईट चिततो
मी त्याच्या दुःखात सहभागी
चट्टान हुआ इंसान, परेशान हुई परछाई
सोच में सच्चाई, देखकर झूठ की गहराई
आयी शामत, अन आली सुनामी भयानक
सगळे म्हणतात मला वाढीव कारण जुबानी कयामत
विचारी कलाकारी
अघोरी तपस्या, अग्नी डोळ्यातच झळकती
जाळून टाकल्या समस्या
घायल मेरा रक्त, क्रांतिकारी कदम
स्वार्थ का खाना खाना
नहीं होता पापों से हज़म
इरादे खौफनाक, हारने भी ली शरण
लडूंगा तब मरूंगा, ये है मृत्यु से वचन
तो कपट का विनाश कर, झूठ के खिलाफ चल
सच्चाई से हो सफल
कठोरता से हो प्रबल, हाँ
जीवन और मृत्यु दोनों हमशक्ल, ये ग़ज़ल
याद रख, देख पीछे झांक
कर क्या किया तूने आजतक
क्या करना है सफ़र सबकी मंजिल कबर
कितना भी कमले दस
का कफ़न होगा लाशपर तरं
आता चढाय घेतल्या पायऱ्या
अजून गाठायचा शिखर
हि जीवनाची काटकसर, ज्ञानापुढे हात पसर
शिकवून गेलेत आंबेडकर
जे कधीच तुझे नव्हते, त्यांना आता विसर
बुरे कर्म तेरे, बेहतर होगा बुरा असर
का बरं
भरोसा जिनपे गहरे, घाव देते पीठ पे
क्या है पाप-पुण्य
खुदके अनुभव से सिख ले
हरकत है ज्यादा तेरा मोह बैठा जीत में
जो मांग के ना मिलता
वो लेना पड़ता छीन के
माणसा, माणसा इज्जत कमव पण
पण छपरी स्वभावानी गमव
जे भेटत असत, सदैव राहत नसत कायम
सजवतो, झिजवतो
कुजवतो, हा सर्व निसर्गाचा नियम
जो कष्ट हातामधीं ठेवण
सुखाच्या ताटामधी जेवण
पण काही आळशी भाडे हिथं हागले कानून
आज चा काम टाळणारी जनता
उद्या उद्या म्हणून म्हणून
हा पडद्या मागचा अंडरग्राउंड
फिंगर घालून वाजवू साऊंड, घे थंड घरी जाऊन
नायतर हेताई करतो गाऊन कळलं का
माझ्या डोक्यात थोडं पेटलं
म्हणून तुमचं जास्त जळलं का
माझ्या डोक्यात थोडं पेटलं
म्हणून तुमचं जास्त जळलं का
{chorus}
बरं जा तू स्वार्थापाठी बीटी भलती खा
जिथं मारणार गां– तिथून कल्टी खा
खोट्या समोर पलटी खा
सत्या समोर ठेव लक्ष
रहा कलयुगात तू दक्ष, नाहीतर होशील भक्ष

सोड लाचारीचा पक्ष
सोड…
सोड लाचारीचा पक्ष
सोड…
सोड लाचारीचा पक्ष
सोड…

{verse 2}
थोडा विचार करून यांचासारखा बसलो नाय
मी लाचार बनून कुजलो नाय
मी कनून लोक आपल्यावरती जळतात का
आपण मार्केट ला आईझवतो म्हणून
त्यांला बक्षीस आणि प्रेम
आहे आपलं फॅन आहे म्हणून
नाहीतर आईझवायचा मूड
हूड वरचे सगळे डूड, आम्ही पळवतोय हाणून
कायद्यात राहून मोडले कानून
भांडी आपटा, शेट्टे उपटा
आता मी पण धरलंय ताणून, डोळ्या देखत
पोर मोठी झाली मला आदर्श मानून
माझे भक्त वेगळे, शब्द वेगळे, रक्त वेगळे
का माझ्याबद्दल, खोटी चर्चा मोठी
खरं तर सत्य वेगळं का
खोटे आरोप माझ्या वरती
हे जग दुनियादारी माझ्यावरती
ट्रिप का करती, का करती
घालतो ढुंगना खाली पँट
बोलले दिसतो अग्ली
माझ्यासारखी लाईफ ती पोर झाट पण नाय जगली
आला माझ्या रूपात गँगस्टर
ह्यांच्यी गँगस्टर शीट हगली
करतात भोंड्यासारखे शूट
ह्यांचे कॅमेरे पण नकली
मंग मंग
आला ओजी बाजू सर सय्यम धर
स्वतःला भक्कम कर
तू लॅव्हिश जगणार का नाय
हे अवलंबून तुझ्या अक्कलवर
वाईट कर्म दाखवत्यात दुःखाचा डर
दुःखाची पदवी नेहमी सुखाच्या वर
खऱ्या ज्ञानाची किंमत कर
खरं ज्ञान म्हणजे मीच
हे तेव्हाच समजल तुला
जेव्हा मी जाणार वर
मी प्रत्येक संकटाला गेलोय सर
आली चांगली वेळ, माझी झाली नात्यांची भर
झाट पण विचारलं नाही कुणी
जेव्हा माझ्याकडं काय नव्हतं
तर, होत दगडांच्या पावसात माझं काचच घर
आणि घरची सगळी जिम्मेदारी माझ्यावर
छपरी सांगत बोलली फक्त मजा कर
सुख भेटत हे घे नशा कर
पण मला नशेतच कळलं
खरं सुख भेटत फक्त कुटुंब हसल्यावर
कुटुंब हसलं तर घश्याखाली घास गेला
कपटी दूर केले माझा कायम चा त्रास गेला
दरवळलो मी, त्यांचा घाणेरडा वास गेला
जबाबदाऱ्या बगुन घरच्या
सर्दी आणि ताप गेला
कळत नव्हती दुनिया
त्या वयात माझा बाप गेला
आई ने केला मोठा
मी नि स्वबळावर माज केला
पण कलेची भूक का नाय भागत
माझा विचार मला खात गेला
करतात डबके बरोबरी डॉन पाण्यावरती
व्हात गेला वाऱ्यासारखा
समजून सांगा आता मी नाय राहिलो बारका
जरी नसलो सक्का, तरी मैत्रीत पक्का
मला कधीपण परखा
गर्दी नाय पाहिजे खोटी
एक मित्र पाहिजे मला माझ्या मनासारखा
पण अर्ध्याच्या वर माझे वारले दोस्त
जेवढे राहिले तेवढे जिव्हाळ्याचे दोस्त
लेकरं हूडवर ऐकतात माझ्या शौर्याची गोष्ट
माझे किस्से, कहाणी गेलं बालपण
जगतोय गँगस्टर शीट जवानी
गेलं ते दिवस फक्त राहिल्या त्या आठवणी
पहिलं प्रेम माझं
परिवार, मित्र अन कंपनी
दुसरं प्रेम माझं म्युजिक
स्टुडिओ आणि नशापाणी
ए, स्ट्रीमिंग ची इनकम
युट्यूब चा पैसापाणी झळकतो न्यूजवरती
पब्लिक हेट करती
चेहरा पण फिदा माझ्या शूजवरती
सगळं माझ्या मूडवरती, शाने होत्यात पाणी
जेव्हा डॉन थांबतो हुडवरती
जायचं मला खूप वरती
आईशप्पथ पण लोक पॅनिक होतात
माझ्या करोड च्या न्यूजवरती
जाऊदे चाल काय विषय नाय
झाली परतफेड माझी, आणि मोकळे खिशे नाय
सगळं समजून घेतलाय, आता कोण कस काय
माझं स्वर्गातलं माइंडसेट, पण नरकात पाय
अन मी राक्षसाचा पुजारी
(you know b-tch)
असतो रोज रात्री ऑन, आईझवुन टाकतो डॉन
म्हणून भेटत जा दुपारी
का कोणाचं घेत नाय
माझ्या मर्डर ची सुपारी
का तरुण पिढी करती माझ्या नावाचं स्मरण
मोठी माणसं मला मागत्यात स्पष्टीकरण, खरं का
{chorus}
बरं जा तू स्वार्थापाठी बीटी भलती खा
जिथं मारणार गां– तिथून कल्टी खा
खोट्या समोर पलटी खा
सत्या समोर ठेव लक्ष
रहा कलयुगात तू दक्ष, नाहीतर होशील भक्ष

सोड लाचारीचा पक्ष
सोड…
सोड लाचारीचा पक्ष
सोड…
सोड लाचारीचा पक्ष
सोड…

letras aleatórias

MAIS ACESSADOS

Loading...