letras.top
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

letra de original - ramdas kamat

Loading...

स्वर आले
स्वर आले दुरुनी
स्वर आले दुरुनी

स्वर आले दुरुनी
स्वर आले दुरुनी

स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या का आठवणी?
स्वर आले दुरुनी

रसिकहो, नमस्कार
अनेक वर्षाचं तुमच आणी माझं स्वरानुबंध जुळलेल आहेत
आज तुमच्या भेटीला येताना मागे वळून पाहिल्याखेरीज मला राहवतच नाही
hmv या अग्रेसर recording company शी माझा प्रथम संबंध आला
मला वाटत त्याला ४५ वर्षे झाली असावीत साधारण

१९५१-५२ सालच सुमार असेल, मी सतारवादक म्हणून hmv त नोकरीला लागलो
वर्षे-दोन वर्षे पुरताच माझा तो नोकरीचा काळ
परंतु तेवढ्या काळात मला अनेक गायक, गायिका, मान्यवर संगीतकार, कवी
इत्यादी अनेक-अनेक कलावंत जवळून पाहता आले
या मोठ्या कलावंतासारख चांगल काम आपल्या हातून होईल का?
असा मला नेहमी प्रश्न पडायचा

आज माझी काही निवडक गाणी घेऊन मी तुमच्या भेटीला आलो आहे
म्हणतात ना त्या प्रमाणे, खास hmv च्या सौजन्याने

निर्गुणाचे भेटी, आलो सगुणासंगे
निर्गुणाचे भेटी, आलो सगुणासंगे
तंव झालों प्रसंगी
तंव झालों प्रसंगी, गुणादीत

निर्गुणाचे भेटी, आलो सगुणासंगे

मज रूप नाहीं, नांव सांगू काई
मज रूप नाहीं, नांव सांगू काई
झाला बाई काई
झाला बाई काई, बोलूं नये

निर्गुणाचे भेटी, आलो सगुणासंगे

बोलतां आपुली जिव्हा पैं खादली
बोलतां आपुली जिव्हा पैं खादली
खेचरी लागली
खेचरी लागली पाहतां-पाहतां

निर्गुणाचे भेटी, आलो सगुणासंगे

म्हणे गोरा कुंभार, नाम्या तुझी भेटी
म्हणे गोरा कुंभार, नाम्या तुझी भेटी

ह्मणे गोरा कुंभार

म्हणे गोरा कुंभार, नाम्या तुझी भेटी
म्हणे गोरा कुंभार, नाम्या तुझी भेटी
सुखासुखी मिठी
सुखासुखी मिठी पडली कैसी

निर्गुणाचे भेटी, आलो सगुणासंगे
निर्गुणाचे भेटी, आलो सगुणासंगे
तंव झालों प्रसंगी
तंव झालों प्रसंगी, गुणादीत

निर्गुणाचे भेटी, आलो सगुणासंगे
आलो सगुणासंगे, आलो सगुणासंगे

letras aleatórias

MAIS ACESSADOS

Loading...