letras.top
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

letra de thaat - nirvana soul

Loading...

मुद्द्या अगोदरच आपला थाट ठेवतो टेबलावर
आयुष्य दाती चालू राहती ती रेटनारच
धडे तुझ्या बुद्धित. मधून येते हुक्की आणि
सुटतो धीर, लहरीत नाव आपली तुटकी
खांद्यावर भार मग ठेवतो मनका ताट
my pen is heavy आणि जोर आपल्या मनगटात
मोठं मन, फाटका खिसा, लफडी पिसा, अवकाळी पाऊस
ना वाट ना दिशा!
आपण पराक्रमी आवडतो लोकांचा उद्गार
नाही कुठे आम्हा कारट्यांचा सुधार
आपण सहा फुट दोन आणि सावळा रंग
मध्यम वर्गी माणसाची माजलेली स्वप्न
स्थिती डोळ्यात खुपली, शब्द जिभेला रुतले
पण कलाकाराचा श्राप तरीही कवितेत ओतले
उतू चाललंय पानांवर, सार मोकळ केलं मन
आम्ही पोकळे पुतळे
लेखन घोर संगीत तोड आपण कोन? (देव)
कलेत जोर व्यक्ती थोर शाट्ट लोड (काय?)
कशीही असो स्थिती पण तोरा आपला तोच
कोलले सारे जे म्हणायचं ते म्हणतोच!
स्वर झाले जड सारे, पळ काढे मन धावे
स्वर झाले जड सारे, पळ काढे मन धावे!

letras aleatórias

MAIS ACESSADOS

Loading...