letras.top
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

letra de man shevantiche phool - deepti mate

Loading...

देवाने दिधली लोचने तुला पाहण्या,
मन शेवंतीचे फूल झाले तुला वाहण्या

मूर्ती दिसे तुझी, वीणा वाजते रे कानी,
जशी भास्कराची वाट पाहते रजनी

पहाटेस या सांगून बघ ना जरा थांबण्या,
मन शेवंतीचे फूल झाले तुला वाहण्या

हृदयावरती नाम तुझे मी कधीच कोरले,
मेंदीच्या गंधात भारले, भेटीचे सोहळे

अवघड वाटे आता जरा ही लाज राखण्या
मन शेवंतीचे फूल झाले तुला वाहण्या

letras aleatórias

MAIS ACESSADOS

Loading...