letras.top
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

letra de काळजा घर पाडून - charusheel mane

Loading...

8) काळजा घर पाडून

काळजा घर पाडून यातनांनी रात सजली
काळजा घर पाडून यातनांनी रात सजली
काळजा घर पाडून यातनांनी रात सजली
काळजा घर पाडून यातनांनी रात सजली
काळजा घर पाडून यातनांनी रात सजली
मि जरी
मि जरी रडलो असा महफिल बनून सूरात सजली
काळजा घर पाडून यातनांनी रात सजली
काळजा घर पाडून यातनांनी रात सजली
शक्य होती ती दुनिया डिलीट केली कशी,
शक्य होती ती दुनिया डिलीट झाली
अशक्याचा पाळ्या-मुळ्यानी हयात सजली
काळजा घर पाडून यातनांनी रात सजली

काकळुतीला येऊन
काकळुतीला येऊन एक नजर उरत सजली
दिवस भरुनी हर रात नयनी विरहात सजली
काळजा घर पाडून यातनांनी रात सजली

किंचाळते किंचाळे जिव्हा बावरी निःशब्दपणे रात्रंदिनी
ती भिजली लपून ती भिजली लपून जी पापणे दारात सजली
काळजा घर पाडून यातनांनी रात सजली
काळजा घर पाडून यातनांनी रात सजली
रात सजली रात सजली

letras aleatórias

MAIS ACESSADOS

Loading...