letras.top
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

letra de udu udu zalaya - anand shinde

Loading...

verse
तुला बघून-बघून गेलोया दंगून
उन्हाचं चांदणं झालंया
तुला बघून-बघून गेलोया दंगून
उन्हाचं चांदणं झालंया
वारं शिरलंय अंगात, आलोया रंगात
तुझ्यात गुंतून गेलोया
माझ्या उरात धडधड, कशी होतीया फडफड
माझ्या उरात धडधड होतीया फडफड
जीवाचं पाखरू झालंया
chorus
मला उडू-उडु-उडू-उडु-उडू-उडु
उडू-उडु-उडू-उडु-उडू-उडु झालंया
मला उडू-उडु-उडू-उडु-उडू-उडु
उडू-उडु-उडू-उडु-उडू-उडु झालंया
verse
एका रातीमंदी झाली जादू अशी
पीक शेतात लागलंय डोलायला
रान झालं खूळ, झाड, पान, फुलं
राघु मैना बी लागल्यात बोलायला
एका रातीमंदी झाली जादू अशी
पीक शेतात लागलंय डोलायला
रान झालं खूळ, झाड, पान, फुलं
राघु मैना बी लागल्यात बोलायला
कोणी टोकू नका, वाट रोकू नका
कोणी टोकू नका, वाट रोकू नका
माझी love story सुसाट झालिया
chorus
मला उडू-उडु-उडू-उडु-उडू-उडु
उडू-उडु-उडू-उडु-उडू-उडु झालंया
मला उडू-उडु-उडू-उडु-उडू-उडु
उडू-उडु-उडू-उडु-उडू-उडु झालंया
verse
मनात केलेत message delete
letter लिहून खोडली
नजर भिडली नी धुंदी हि चढली
दुनिया तुझ्यापायी सोडली
अगं, मनात केलेत message delete
letter लिहून खोडली
नजर भिडली नी धुंदी हि चढली
दुनिया तुझ्यापायी सोडली
आता येड्यावाणी वागतंय
आगं रात-रात जागतंय
आता येड्यावाणी वागतंय
रात-रात जागतंय
सपणात तुफान आलया
chorus
मला, मला, मला, मला
मला उडू-उडु-उडू-उडु-उडू-उडु
उडू-उडु-उडू-उडु-उडू-उडु झालंया
मला उडू-उडु-उडू-उडु-उडू-उडु
उडू-उडु-उडू-उडु-उडू-उडु झालंया
verse
तुला बघून-बघून गेलोया दंगून
उन्हाचं चांदणं झालंया
वारं शिरलंय अंगात, आलोया रंगात
तुझ्यात गुंतून गेलोया
माझ्या उरात धडधड होतीया फडफड
जीवाचं पाखरू झालंया
chorus
मला उडू-उडु, उडू-उडु, उडू-उडु, उडू-उडु
उडू-उडु-उडू-उडु-उडू-उडु
उडू-उडु-उडू-उडु-उडू-उडु झालंया
मला उडू-उडु-उडू-उडु-उडू-उडु
उडू-उडु-उडू-उडु-उडू-उडु झालंया

letras aleatórias

MAIS ACESSADOS

Loading...