letras.top
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

letra de shitti wajali gaadi sutali - anand shinde

Loading...

ए, शिट्टी वाजली
मेल्या ती शिट्टी नाय, बसीची शिट्टी

शिट्टी वाजली, गाड़ी सुटली
शिट्टी वाजली, गाड़ी सुटली
शिट्टी वाजली, गाड़ी सुटली

अन् पदर गेलां वर, आन् पदर गेलां वर
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर

शिट्टी वाजली, गाड़ी सुटली, आन् पदर गेलां वर
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर

पहिल्याच गाड़ीला, हे, पहिल्याच भेटीला
पहिल्याच गाड़ीला, हे, पहिल्याच भेटीला
ती येऊन माझ्या बसली बाजूला

बोलू लागली, हाय, हसू लागली
बोलू लागली, हसू लागली
बोलू लागली, हसू लागली
माज कालीज आलं ना वर

पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, धर
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर

दुसऱ्याच गाड़ीला, ये, दुसऱ्याच भेटीला
दुसऱ्याच गाड़ीला, मग दुसऱ्याच भेटीला
ती घेऊन मला गेली कोपऱ्याला

रेटू लागली, मग खेटू लागली
रेटू लागली, खेटू लागली
रेटू लागली, खेटू लागली
माझ्या हृदयात धड़-धड़ कर

पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर

हो, तिसऱ्याच गाड़ीला, तिसऱ्याच भेटीला
हो-हो, तिसऱ्याच गाड़ीला, हम्म, तिसऱ्याच भेटीला
ती घेऊन मला गेली picture ला, ये तुला!

तुला, तुला बाबा तुला बस
हो, ती घेऊन याला गेली picture ला
हो, ओढू लागली, ओढू लागली, खेचू लागली
माझं डोसकचं भिर, भिर, भिर

पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर

शेवटच्या गाड़ीला, हे, शेवटच्या भेटीला
मग शेवटच्या गाड़ीला, हे, शेवटच्या भेटीला
ती घेऊन मला गेली तिच्या घरला, घरला!
काय बोलतो, भाऊ? भाऊ, मग game?
सांग ना मग काई झालं?

हे, शिट्टी वाजली, गाड़ी सुटली, आन् पदर गेलां वर
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर

गं पोरी जरा जपून दांडा धर, गं पोरी जरा जपून दांडा धर
गं पोरी जरा जपून दांडा धर, गं पोरी जरा जपून दांडा धर

letras aleatórias

MAIS ACESSADOS

Loading...