letras.top
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

letra de sainchi palkhi - ajit kadkade

Loading...

साई साई म्हणतील सगळे साईनाथ कितीसे दूर
इमानदाराच्या समीप अन बेइमानान पासून दूर

आम्ही साईचें वेडे पिसे
जग पाहुनी आम्हा हसे || धृ ||

साई बाबा साधू संत
हेचि आम्हुचे भगवंत
आम्हा निंदो वा वंदो कोण्ही चिंता नसे || १ ||

लिन झालो साई चरणी
रोम रोमी साई स्मरणी
आम्हा या भक्तांवरी कृपा असे || २ ||

letras aleatórias

MAIS ACESSADOS

Loading...